Pohegaon Patsanstha 

Shop no 10 Vishrambag 1st lane Sangli Dist Sangli 416415 Maharashtra

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव

Our Services​

RTGS NEFT

Locker Facility

SMS Facility

About Us

संस्थेच्या रोज वाढत्या कामाबरोबर संस्थेची व्याप्ती वाढविण्याची गरज लक्षात घेऊन बदलत्या काळानुरूप होणारे बदल स्वीकारून संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत करून ऑनलाइन एकमेकांशी जोडण्यात आलेल्या असून एक्सिस बँकेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आत्याधुनिक RTGS , NEFT, IMPS द्वारे पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .


२०/०९/१९९० रोजी संस्थेचे संस्थापक श्री. नितीनराव औताडे यांनी केवळ रु. ३६.३००/- रुपये भागभांडवलावर एका छोट्याशा इमारतीमध्ये संस्थेच्या कार्याला सुरवात केली. संस्थेची कार्य पद्धती , व्यवहारातील पारदर्शिता व लोक सहभाग या तिन्ही गोष्टीच्या जोरावर संस्था अल्पावधीत नावारूपाला आली. १९९० साली संस्थेकडे रु. 2,८९,९८९ /- च्या ठेवी होत्या त्या पाच वर्षात मार्च १९९५ अखेर रु. ६,६७,८९४ /- वर जाऊन पोहोचल्या.
Solving problems since 1963

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित​

पोहेगाव व परिसरातील व्यापारी वर्ग व खास करून उवा वर्ग संस्थेच्या कार्यापाधातीमुळे संस्थेकडे आकर्षीत झाला. कर्ज पुरवठ्यामुळे अनेकांना आपले नवीन व्यवसाय येशस्वीरीत्या उभे करता आले. अनेकांचा भांडवलाचा प्रेश्न निकाली निघाला युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. संस्थेच्या रोज वाढत्या कामाबरोबर संस्थेची व्याप्ती वाढविण्याची गरज लक्ष्यात घेऊन दि. ३१/०१/१९९८ रोजी शिर्डी व त्यानंतर दि.३०/१२/२००२ कोपरगाव शहर येथे शाखा स्थापन करण्यात आल्या दोन्ही शाखांचा व्यवहार हा संस्थेच्या नावलौकिकास साजेसा चालू आहे.

पोहेगाव व परिसरातील व्यापारी वर्ग व खास करून उवा वर्ग संस्थेच्या कार्यापाधातीमुळे संस्थेकडे आकर्षीत झाला. कर्ज पुरवठ्यामुळे अनेकांना आपले नवीन व्यवसाय येशस्वीरीत्या उभे करता आले. अनेकांचा भांडवलाचा प्रेश्न निकाली निघाला युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. संस्थेच्या रोज वाढत्या कामाबरोबर संस्थेची व्याप्ती वाढविण्याची गरज लक्ष्यात घेऊन दि. ३१/०१/१९९८ रोजी शिर्डी व त्यानंतर दि.३०/१२/२००२ कोपरगाव शहर येथे शाखा स्थापन करण्यात आल्या दोन्ही शाखांचा व्यवहार हा संस्थेच्या नावलौकिकास साजेसा चालू आहे. संस्थेमध्येommercial and residential areas.​
Why choose us

Fully Licensed, Bonded, And Insured

Certified Locksmiths​

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis.​

Customer Support​

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis.​

Extensive Knowledge​

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis.​

Extensive Knowledge​

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis.​

4.8

Our average customer
rating is 4.8 / 5 based on 2.549 reviews

What Our Customers Say​

We work 24/7

Call 929-242-6868

Contact​

contact@info.com​
Shop no 10 Vishrambag 1st lane Sangli Dist Sangli 416415 Maharashtra

Message Us​

This field is required.
This field is required.
This field is required.
We are very proud to be serving our local area for over 35 years!​

Click here to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.